राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून …..

राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून …..
मराठी माणूस विसरून चाललाय
आपले मराठी पण

राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून …..

 

 

 

 

 

 

 

मराठी माणूस आपला विसरून
स्वाभिमान जगतोय क्न्हुन
राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून …..

स्वराज्य तुम्ही उभ केलत
तोरण्याचा पाया खणून
पण हे विसरून , मराठी माणसाचे
मराठीपण बसलय लपून
राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून ….

 

 

 

 

 

पैसा – पैसा करतोय हर एक मनुष्य
आपले लबाडपण दडवून
राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून …..

कायदा फसलाय मोठ्याच्या घरात
कारण तिथे असते पैशांची वरात
म्हणून कायदा खातोय त्यांचा चारा
कारण त्यांच्या भोवती लागलाय पैशांचा पहारा
आणि यात जातोय गरीब मरून
राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून …..

तुमच्या काळात मराठी मावळा
मनी ठेवायचा विचार ” जिंकू किवा मरू ”
पण आजचे काही मराठी संपून चाललेत पिऊन दारू
आणि आम्ही हे पाहतोय केवळ डोळे भरून
राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून …..

 

 

 

 

 

 

 

 

तुम्ही उभ केलत मराठी साम्राज्य
कपाळी आई भवानीचा मळवट भरून
एवढे गड जिंकले कपाळी भंडारा माखून
आणि कइक मावळ्यांचे रक्त सांडून
पण आज मराठी माणूस हे
विसरत चाललाय पैशाचा मोह धरून
राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून …..

तुम्ही नसता तर, उभ राहिला
नसत आज मराठीपण
मग कसा राहिला असता आज
मराठी माणूस मान वर करून
आणि हेच नेमक तो चाललाय विसरून
राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून …..

म्हणून राजे तुमच्या चरणी एकच प्रार्थना
याव तुम्ही पुन्हा जन्माला !
आणि सांगावा अर्थ मराठी माणसाला
आपल्या मराठी पणाचा !

Raigad Shivaji Maharaj Statue

Advertisements

2 thoughts on “राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून …..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s